विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
      
गिरीदीह- बिहार-ओरिसा हजारीबाग जिल्हा. गिरीदीह सबडिव्हजनचें मुख्य ठिकाण. उ.अ.२४१०' व पु.रे. ८६२२' लो.सं.(१९११) १०६६८ येथे १९०२ पासून म्यु.क. आहे.