प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  

खासी- आसामांतील या जातीची लोकसंख्या १२०८९४ आहे. ह्या राष्ट्रजातीचे लोक वार आणि सिन्टें राष्ट्रजातीप्रमाणें खासीं व जैंटिआ डोंगरांतून राहतात. यांची भाषा मोन – ख्मेर भाषेप्रमाणें वाटतें (याच लेखांतील खासी भाषा पहा). पण यांच्या सभोंवर असणा-या मोंगोलाईड जातीशीं यांच्या शरीराच्या ठेवणींत मुळींच साम्य नाहीं. यांचा रंग पिंगट असून नाक जरा बसकें असतें. कपाळपट्टी रुंद असते. खासींचा आकार ठेंगणा असला तरी ते शरीरानें धष्टपुष्ट असतात. यांनां गाणें विशेष आवडतें. यांचा समाज मातृसत्ताक पद्धतीचा आहे. बापाचा मुलांशीं संबंध कांहीं नसतो; मुलें आईच्या कुळांत पडतात. बापानें मिळविलेलें सर्व त्याच्या स्वतःच्या आईच्या वंशांत जातें. ही जात हिंदु नसून हिंदुस्थानाबाहेरील वाटते. हे बहुतेक शेतकी व मोलमजुरी करून रहातात. खासी लोक पूर्वीं लोखंड तयार करण्याचा धंदा करीत पण आतां तो बुडाला आहे. बायका देशी दारू गाळतात. यांचा राष्ट्रीय खेळ म्हणजे तिरंदाजीचा. यांचा मुख्य धर्म पितृपूजेचा आहे. शिवाय हे भुताखेतांचीहि आराधना करितात. यांच्यांत मृतांना जाळण्यांत येतें व त्यांची राख आणि हाडें जमा करून डोंगराच्या बाजूस लहान किस्त्वएनमध्यें ठेवितात. मृतांची स्मारकें म्हणून भले मोठाले दगड उभे करून ठेवितात.

गर्भवती स्त्रीस सहावा महिना लागल्यापासून तिला अपवित्र समजतात व तिच्या हातचें अन्न तिचे नातलग खात नाहींत. आठव्या महिन्यांत जन्माच्या पूर्वींचा विधि होतो. त्यांत नवराबायको मिळून पूजा करतात. गर्भवती बायकांचे कष्ट कमी करण्याचे निरनिराळे उपाय आहेत. (अ) नव-यास अगदीं नग्न होऊन संगमाचें पाणी आणावें लागतें (ब) खून झालेलें हत्यार गर्भवतीच्या बिछान्यांत ठेवतात; (क) फांशी देण्याचा दोराचा तुकडा (ड) अथवा अस्वलीचें जननेंद्रिय उशाखालीं ठेवतात; (इ) मुसळाची लोखंडी कडी चोरून त्याची आंगठी गर्भवतीच्या बोटांत घालतात; (फ) पुरुषानें शेंडी सोडून कांही गवत उपटावें व तें सुतानें गर्भवतीच्या कमरेभोंवती बांधावें. मुलाचें नांव उपाध्याय ज्योतिषावरून ठरवितो. नाळ पुरीत नाहींत परंतु घराचे अथवा कचेरीच्या दरवाज्यावर ठेवतात.

लहानपणीं मूल वारल्यास पुरतात. बाळंतीण एकटी असते. तिच्या खोलींत विस्तव पेटविलेला ठेवतात. बाळंतिणीनें उडदाची दाळ, भाजीपाले, मांस खाऊं नयें. मीठ बेतानें खावें. पेज खावी. बाळंतिणीनें पहिल्या, पांचव्या, सहाव्या, सातव्या, नवव्या, अकराव्या व बाविसाव्या दिवशीं स्नान करावें.

मूल सहा महिन्यांचें झाल्यावर अन्न खाऊं घालण्याचा विधि होतो. प्रथम मुलगा व नंतर मुलगी अशीं जुळीं मुलें निपजल्यास अपंशकुन समजतात, परंतु मुलगी नंतर मुलगा अशीं जुळीं मुलें जन्मल्यास इतकें वाईट समजत नाहींत. मुलीस ॠतु प्राप्त तिच्या नव-याच्या घरीं झाला पाहिजे. बापाच्या घरीं झाल्यास तिच्या भावांस दारिद्रय येतें.

पहिलीं मुलें मेल्यास नंतर झालेलें मूल जोग्यास देऊन नंतर त्याच्यापासून विकत घेतात व याला जोग्या म्हणतात.

ल ग्न चा ली.- बहुभर्तृत्व म्हणजे पुष्कळ नवरे करण्याची चाल तिबेटाच्या सरहद्दपलीकडे आहे. जोहार, दर्म, चौडा व बियान या भोटपरगण्यांत बहुर्भतुत्वाची चाल नाही. अस्कोट परगण्यांतील राजी लोकामध्यें ही चाल आहे. हिंदू लोकांमधील नियोग ही पुरातन चाल यांच्यांत आहे. हिच्या योगानें निपुत्रिक विधवेला मृत पतीच्या धाकटया भावापासून पुत्रप्राप्ति करून घेतां येते. आल्मोरा जिल्ह्यातील जमीनदार लोकांत विधवा बहुधा मृत पतीच्या धाकटया भावाची बायको होते; परंतु पुनर्विवाह संमत नाहीं.

ब ला त्का रा नें ल ग्न- दर्म, चौडा  व बियान या परगण्यांतील भोटिया लोक आपल्या तरुण मुलांमुलींना रंगभंग नांवाच्या जागीं एकत्र जमून नाचणें, गाणें व खाणेंपिणें करूं देतात व या ठिकाणींच वधूवर आपली निवड करतात. परंतु एखाद्यास झिडकारलें असेल तर तो त्याचे मित्र त्या तरुणीची रात्रीं वाट पहतात व जबरीनें तिच्या तोंडांत मांस व मिठाई घालतात. नंतर ती त्याची कायदेशीर लग्नाची बायको होते. परंतु ती बायको न झाल्यास तिला मुक्त केल्याशिवाय दुसरीशीं लग्न करतां येत नाहीं.

रजपूत जमीनदार लोक खासिया आहेत. यांच्यामध्यें मामा कन्यादान करीत असे. कोणाहि इसमाची बहीण व त्याच्या बायकोच्या भावाची बायको एकच असते.

चु ल त भा वं डां चीं ल ग्नें- बापाच्या भावाचीं आईच्या बहिणीचीं मुलें स्वतःच्या मुलांप्रमाणें मानलीं जातात व त्यांनां परस्पर लग्नें करण्याची मनाई आहे. परंतु बापाच्या बहिणीचीं मुलें व आईच्या भावाचीं मुलें स्वतःच्या मुलांप्रमाणें मानलीं जात नाहींत व त्यांना लग्न करण्याची मुभा असते.

कालिकैचा धबधबा, डिंगिईचा डोंगर, रूपतिल्लीनदी वगैरे संबंधीच्या खासी लोकांत ब-याच आख्यायिका प्रचलित आहेत.

खा सी भा षा.- खासी जिल्हा व जैंटिया टेंकडया यांचे मुख्य ठिकाण शिलाँग हें खासी भाषेचें मूळ ठिकाण होय. त्याशिवाय सिल्हेट व काचर या शेजारच्या जिल्ह्यांतही ही भाषा  बोलणारे लोक आहेत. सर्वांत शुद्ध खासी भाषा चेरापुंजीभोंवतालचे लोक बोलतात. याशिवाय गारो टेंकडयानजीकची लिंगनगम् भाषा, शिलांगच्या पूर्वेकडील जोवई भागांतील सिंटेंग उर्फ प्नार भाषा आणि सिल्हटेच्या बाजूच्या भागांतील वारभाषा, अशा आणखी तीन भाषा या विभागांत आहेत. यापैकीं सिटेंग भाषेचें खासीशीं सर्वांत अधिक साम्य आहे.

हिंदुस्थानांतील इतर मूळ देशी भाषाहून खासी ही अगदीं स्वतंत्र निराळी भाषा आहे, यामुळेंच तिला फार महत्त्व आहे. शब्दांचे मूळ धातू व उच्चार या बाबतींत खासीचें मोंगलियन भाषांशीं साम्य आहे; आणि शब्दांच्या रूपांच्या बाबतींत हिंदुस्थानांतील इतर भाषांहून ती फार भिन्न आहे.

खासी व हिंदुस्थानांतील इतर अनार्य भाषा यांत मुख्य फरक पुढीलप्रमाणें आहे :-

लिंगविचार खासी भाषेंत पूर्णतेनें आहे. प्रत्यक्ष स्त्रीपुरुष असा भेद त्या पदार्थांत असो वा नसो, प्रत्येक नामाचें (निर्जीव वस्तूंचें सुद्धा) स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग असें विशिष्ट लिंग ठरलेलें असतें. असाच लिंगभेद त्यांच्या विषेशणांत व क्रियापदांतहि उपसर्ग लावून दर्शविला जातो.

हिंदुस्थानांतील अनार्य भाषांतल्याप्रमाणेंच शब्दांमधील संबंध शब्दयोगी अव्ययांच्या मदतीनें दर्शविले जातात. परंतु अनार्य भाषा व खासीभाषा यांत फरक असा आहे कीं, खासी भाषेंत हीं शब्दयोगी अव्ययें शब्दांच्या पूर्वीं उपसर्गाप्रमाणें जोडतात. परंतु द्रविडी मुंडा, तिबेटी-ब्रह्मी या भाषांत ती प्रत्ययाप्रमाणें पुढें जोडतात. खासीप्रमाणेंच इतर मोन-ख्मेर वर्गांतील भाषांत नियम आहेत तसेच दोन शब्दांतील षष्टीचा संबंध दर्शवितांना खासी, तई व इतर मोन-ख्मेर भाषांत षष्ठयन्त शब्द पुढें येतो; पण वर सांगितलेल्या द्रविडी वगैरे अनार्य भाषेंत तो अगोदर येतों. या सर्व प्रत्ययांचा असा परिणाम होतो कीं, खासीभाषेंतील वाक्यांतील शब्दानुक्रम व तिबेटी-ब्रह्मी भाषेंतील शब्दानुक्रम यांमध्यें फार मोठा फरक पडतो आणि शब्दानुक्रमावरूनच विचारानुक्रम निदर्शित होत असल्याकारणानें या निरनिराळया लोकांची विचारक्रमपद्धतीहि भिन्न भिन्न असली पाहिजे हें उघड आहे.

खासी भाषेंत कांबोजी, अनामी व तईप्रमाणें संबंधी सर्वनाम आहे. हिंदुस्थानांतील बहुतेक अनार्य भाषांत हें सर्वनाम नाहीं. हा या दोन भाषावर्गांत मोठा फरक आहे.

खासीभाषा व मोन-ख्मेर भाषा यांचा परस्पर संबंध असल्याचें प्रथम १८५३ मध्यें लोगन यानें दाखवून दिलें. त्यानें ''ब्रह्मी-तिबेटी, गंगा प्रदेशीय व द्रविडी या भाषांबद्दल सामान्य गोष्टी'' असा एक निबंध लिहिला. पण त्यांतील मुख्य प्रमेयाकडे कित्येक विद्वानांचें दुर्लक्ष्य झाल्यासारखें दिसतें, कारण खासीभाषा इंडो-चिनी भाषांपैकीं एक असून ती दूर एका बाजूस पडलेली आहे असें मत पुष्कळ दिवस चालू होतें. पुढें १८८९ मध्यें कूहननें पुन्हां खासी व मोनख्मेर यांचा खरोखर संबंध आहे हें निखालस सिद्ध केलें.

[संदर्भ ग्रंथः- अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन रिपोर्टः डाल्टन – डिस्क्रिप्टिव्ह एथ्नालॉजी ऑफ बेंगाल; मिल्स- रिपोर्ट ऑन दि खासी अँड जैन्टिया हिल्स. यूल-नोट्स ऑन दि खासी हिल्स अँड पीपल; गुडॉन-दि खासीज्; इं. अँ. पु. ४०]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .