प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खार पाडणें- खार पाडणें म्हणजे समुद्राच्या भरतीच्या पाण्यानें खराब झालेल्या जमीनीचा पुनरुद्धर. मुंबई इलाख्यांत कोंकणपट्टींत रत्नागिरी, कारवार, कुलाबा व ठाणें वगैरेंच्या समुद्रकिना-यावरील ब-याचशा भागांत खारी पाडण्यास योग्य अशा जागा आढळतात. कुलाब जिल्ह्यांतील पेण तालुक्यांत व ठाणें जिल्ह्यांतील साष्टी व वसई तालुक्यांत ब-याचखारी पडलेल्या आहेत. अशा तर्‍हेच्या खारीं कोंकणपट्टींत खाडयांच्या आजूबाजूस पूर्ण भरतीच्या खालीं असलेल्या जमिनींना बांध घालून तयार केलेल्या असतात. अशा खारींचा शेतीच्या अगर मीठ तयार करण्याच्या कामीं उपयोग करितात.

खारी पाडण्याचें काम सुरू करण्यापूर्वीं ब-याच गोष्टींचा विचार करणें अत्यंत अवश्य आहे. ज:- (१) थोडक्या खर्चांत काम होणें शक्य आहे किंवा कसें; (२) खर्चाच्या रकमेवर व्याज सुटेल किंवा नाहीं, (३) खार पडल्यावर जमिनींत पीक होईल किंवा कसें. या गोष्टींचा पूर्ण विचार करून मग त्या जमिनीची मोजणी करावी व नकाशा काढावा. पूर्ण भरतीचें पाणी कोठपावेतों येतें तें पाहून त्याप्रमाणें लेव्हल्स घ्याव्या व बांध घालण्याची नक्की दिशा नकाशावर दाखवावी.

बां ध घा ल णें.- बांधाची रुंदी व उंची किती ठेवावयाची वगैरे गोष्टी भरतीचे पाणी किती उंचीपावेंतों पोंचतें, लाटा जोराच्या अगर कमजोराच्या असतात; यांवर अवलंबून असतात. लाटा जोरानें थडकत असल्यास बांधाची रुंदी जास्त ठेवावी लागते, कारण तशी न ठेविल्यास बांध वाहून जाण्याचा संभव असतो साधारणपणें बांधांची तळाची रुंदी १८ फूट व वरची ६ फूट असावी व तसेंच उंचीहि ६ फूट असावी. बांधाला खाडीकडील बाजूला जास्त उतार दिल्यास माती वाहून जाण्याचा संभव कमी असतो.

बांध असा आंखावा कीं त्यांत लहानमोठीं खाडयांचीं टोंकें येऊ नयेंत व भरतीचें पाणीहि खारींत फार वेळ राहूं नये. बांधाची लांबी मात्र ब-याच अंशी जमिनीच्या ठेवणीवर अवलंबून राहील, व मध्यें खाडी आल्यास बांधास वळण द्यावें. असें करणें शक्य नसल्यास खाडीचीं मध्यें आलेली खोलगट तोंडें मातीनें भरून काढावींत. बांध घालणें सुरू करण्यापूर्वीं दोरीनें लाइन मारावी व बांधापासून सुमारें २५ ते ३० फुटांच्या अंतरावर दहावीस फुटांचे औरस चौरस खाडे करून पेंडसानें (खणण्याचें हत्यार) चिखलाचे गोळे काढून ते आंखलेल्या ठिकाणीं टाकून ते पायानें सारखे तुडवावे व ह्याच पद्धतीनें बांध पुरा करावा.

ओहटीच्या वेळीं कोरडया होणा-या मोठया खाडीच्या भागांत खार पाडण्याचा असल्यास बांध घालण्याचें काम महिन्याच्या पहिल्या व दुस-या पंधवडयांत षष्ठीपासून द्वादशीच्या आंत केलें पाहिजे कारण या तिथींत आमावस्येपौर्णिमेच्या ताणाइतकें पाळी चढत नाहीं.

मोठया व उथळ खाडयांना बांध घालण्यापूर्वीं पाया दगडांनीं भरून काढावा. हे धोंडे काढतांनां खालची रुंदी अजमासें चार फूट ठेवावी व वर चढवितांना पाण्याच्या बाजूला थोडा ढाळ द्यावा व वरचा दगडाची रुंजी दोन फूट असली तरी बस्स होते. असे धोंडे टाकून मग चिखलांचे गोळे टाकिल्यास पाण्यानें माती वाहून जात नाही. नंतर त्याला लागूनच तिवरीचें (खा-या पाण्यांत होणारें एक झाड) अगर वेळूचें कुंपण करावें व ताण येण्यापूर्वीं बांध घालण्याचें काम पुरें झालें नसल्यास जागजागीं सुमारें चार फूट रुंदीची जागा ठेवून द्यावी. धोंडे टाकून झाल्यावर चिखल टाकण्याचें काम दोन्ही बाजूंनीं सुरू करावें. चिखलाचे खड्डे मात्र बांधापासून ५० फूट अंतरावर असून दोन फुटांपेक्षां खोल करूं नयेत. केव्हां केव्हां मातीनें पोतीं भरून बांधाच्या दोन्हीं बाजूंला त्यांची भिंतीसारखीं एकावर एक ठेऊन थडी मारितात व त्यांमध्यें मातीचें गोळे टाकतात. हे गोळे पोत्यांच्या आधारांमुळें विरघळत नाहींत व पाण्यांतील काम भरती आली तरी फुकट जात नाहीं. आतापावेंतों उथळ पाण्यात बांध घालण्याबद्दल विचार झाला. परंतु ज्या खाडींत आठ पासून दहा फूट खोलीचें नेहमीं पाणी राहतें तेथें बांध घालणें झाल्यास पूर्वीं वर सांगितल्याप्रमाणें धोंडें टाकून शिवाय मोडक्यातोडक्या होड्या घेऊन त्यांत माती, धोंडे भरावे व त्या आंखलेल्या लाईनीवर ठेऊन द्याव्यात. अशा रीतीनें बांध भरून काढिला म्हणजे टाकिलेला चिखलहि पाण्यांत विरघळत नाहीं व बांधहि मजबूद होतो.

बांध घातल्यानंतरचें काम पावसाचें पाणी काढून देण्याकरितां मो-या करणें हें होय. मो-या  किती व कोठे ठेवावयाच्या हें जमिनीच्या ठेवणीवर अवलंबून राहील. त्यांचा आकार जमिनींतील पाणी सर्व निघून जाईल एवढा असावा कारण जास्त वेळ पाणी राहिल्यास जमीन दलदलीत होऊन बांधहि पाण्याच्या जोरानें जागजागीं फुटण्याचा संभव असतो. बांध एक वेळ फुटूं दिल्यास पिकांचा अतोनात नास होतो व बांध नीट करण्यास बराच खर्च येतो.

ज्या ज्या ठिकाणीं जमिनींतील पाण्याचा आपोआप निकाल होतो तेथेंच मो-या ठेवाव्यात. दीनानाथखारींतील ब-याच वर्षांच्या अनुभवावरून असें ठरतें कीं, मोर्‍यांना झडपें लावावयाचीं ती आपोआप उघडणारीं असलीं पाहिजेत. तीं अशीं असलीं म्हणजे भरतीच्या पाण्यानें बंद होतील व पावसाळयांत डोंगरांतील पाण्याच्या लोंढयासरशीं ती सहज उघडूं शकतील. झडपाचा आकार ४॥ फूट लांब व ३॥ फूट रुंद असा असावा. त्यांना वरच्या बाजूला बिजागरें लावून ती पडतीं ठेवावीं. अशी तजवीज केल्यास स्क्रुच्या उघडया (दारें) साठीं जसा पावसाळयांत मुद्दाम उघडझांप करण्यासाठीं मनुष्य ठेवावा लागतो, तसा ठेवण्याची जरूरी नाहीं. खारीच्या बांधाला स्क्रुचीं झडपें ठेविलीं व त्यांवरील रखवालदार एखाद्यावेळीं हजर न राहिला किंवा त्यानें पुराच्या वेळीं आळस केला तर जागजागीं बांध फुटून जाऊन सर्व खारीचा नाश होण्याचा संभव असतो. परंतु आपोआप उघड झांपाच दार ठेविल्यास असें नुकसान होणें संभवनीय नाहीं. मात्र ह्या दाराची चौकट बिजागरें वगैरे मजबूद करून ती मजबूत काँक्रीटांत बसवावी. नाहींपेक्षां खाम लेचेपेंचें असल्यास पावसाच्या पाण्याच्या जोरानें सहज निघून जाईल. अशा दाराला वार्षिक खर्च सुमारें एक दोन रुपयें येतो. तो फक्त वर्षांतून एक वेळ डांबर लावण्याचा होय. बांध व मो-या बांधून झाल्यानंतर पुढचें काम म्हणाल तर मोठया बांधाच्या आंतल्या बाजूला सुमारें १० ते १५ फूट अंतरावर आणखी एक लहानसा सुमारें खाली ३ फूट व वर १॥ फूट रुंदीचा व सुमारें २ ते २॥ फूट उंचीचा बांध घालणें होय. ह्या बांधाच्या योगानें भरतीचें पाणी जरी थोडयाबहुत प्रमाणानें मोठया बांधांतून झिरपून आंत आलें तथापि तें सुधारलेल्या जमिनींत येण्याचा संभव या बांधाच्या योगानें अजीबात नाहींसा होतो. हें भरतीचें पाणी आंत आल्यास पुनः जमीन खारट बनते.

खा च रें पा ड णें.- यानंतर जमिनींतील तिवाराचीं झाडें तोडून काढून पीक करण्याचें असेल त्या मानानें खारीचे लहान लहान चौकोनी तुकडे पाडावे. ही जमीन पिकाला लायक होण्यास दोन तीन वर्षे लागतात. कारण पाण्याची वाफ होताना जे मिठाचे बारीक कण राहतात ते सर्व पीक करण्याच्या पूर्वीं पावसाच्या पाण्यानें धुवून जाणें अवश्य आहे. नवीन काढलेल्या जमिनींत जर बरेंच खोल खाडीच्या पाण्यानें खांचखड्डे झालेले असतील, तर ती भरून काढून जमीन सारखी करणें जरूर आहे. अशा खोलगट जमीनींत सुमारें शंभर शंभर फुटावर लहान लहान बांध घालावेंत म्हणजे पावसाळयांत पाण्याबरोबर जी खळमळ वाहून येतें ती यात बसते व थोडक्याच वर्षांत ही जमीन भरून येऊन बाकीच्या जमिनीसारखी होते. उलट या खळमळीनें ती जास्तच सुपीक होते.

ला ग व ड- अशा या सुधारलेल्या जमिनींत कांही वर्षेपावेतों खारें भात पिकवितात. याचें तूस खारट लागतें व आंतील तांदूळ तांबडया रंगाचा असतो. अशा जमिनींत कांहीं वर्षे जमिनीची नांगरट न करतांहि पिकें घेतां येतात. पुढें पुढें या जमिनींत गोडें भातहि पिकूं लागतें. यात भाताचा पेरा पावसाळा सुरू होण्यापूर्वीं हातानें बीं फेंकून अगर रोह करून तो दोन तीन चांगले पाऊस झाल्यार फेंकितात; परंतु जास्त वहिवाट रोह करून पेरण्याचीच आहे. पेरिल्यानंतर भाताची निगा करणें म्हणजें पिकातून तण उपटून काढणें व बांध फुटून बाहेर पाणी न जाऊं देणें हीं होत. कांही लोक पावसाळा सुरू झाल्यावर तण मारण्याकरितां नांगरट करितात. परंतु असें करण्यापासून फायदा न होता कित्येक प्रसंगीं उलट तोटाच होतो. कारण खालीं असलेलें मीठ वर येतें व तें जमिनींत मिसळून पिकाला अपायकारक होतें. निदान पहिलीं कांही वर्षें तरी नांगरटीच्या भानगडींत पडूं नये. जास्त पाणी झाल्यास तें मात्र बाहेर काढून टाकण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अशा जमिनींत रोप करून लागण करीत नाहींत. दाट झाल्यास तें पातळ करून जेथें नागे असतील तेथें भरून काढितात. पीक तयार झाल्यावर त्याची कापणी, मळणी, उपसणी वगैरे नेहमीप्रमाणेंच करितात. सरासरी मानानें दर एकरी उत्पन्न २० फरे किंवा १ खंडी होतें. बाजार भाव मुढ्यास (१ मुढा = २५ फरे) गेल्या दहा वर्षांत ३८ रुपयांपासून ५७ रुपयेपावेतों होता. व त्या वेळीं गोडया जाडया भाताचा भाव ४८ पासून ६० रुपये होतो.

जमिनीची स्वाभाविक रीतीनें सुपीकता वाढवी म्हणून दर तीन वर्षांनी भातखांचरांत सुमारें सहा सहा फूट अंतरावर एक एक घनफुटाचे खाडे पाडावे. असें केल्यानें पावसाळयांत डोंगरांतील पाण्यांत येणारें खळमळ या खड्डयांत बसतें व जमिनीचा खत घालतल्याशिवाय मगदूर वाढतो.

खाचरांतील जमीन कांहीं वर्षांनीं सुधारते व ती गोड झाल्यावर चांगल्या जातीचें भातहि तींत पिकूं लागतें. जमीन गोडी झाल्यावर तींत नारळ व आंब्याचीं झाडेंहि होऊं शकतात. परंतु यांनां गोडया पाण्याची जरूरी आहे. तशी विहिरीची वगैरे सोय नसल्यास पावसावर होणा-या   भाताच्या पिकावर अवलंबून रहावें लागतें. खारींत भातच पिकवणें असल्यास कुदळी व पहार खेरीज करून बाकी दुस-या आउतांची किंवा बैलांची जरूरी पडत नाहीं.

खार पाडण्यांत यश अपयश येणें हें सर्वस्वीं बाहेरील बांधच्या बांधबंदस्तीवर अवलंबून असतें. बांधाची दुरुस्ती निदान दोन तीन वर्षांनी बांधाच्या बाहेरील बाजूला व वर नवीन चिखल घालून करावी लागते. व तो पावसांत धुवून जाऊं नये म्हणून वर गवत, कचरा वगैरे घालण्याची खबरदारी घ्यावी. अशा दुरुस्तीला दर ५० फुटांस सुमारें अडीच रुपये खर्च येतो. याशिवाय दर अवसेपोर्णिमेला थोडीशीं दुरुस्ती करावी लागते. कारण खेंकडे व इतर प्राणी बांधांत भोंकें पाडतात व ती मोठीं झालीं म्हणजे बांधातून पाणी पाझरूं लागतें व कित्येक प्रसंगीं बांधहि फुटतो. खेंकडयानें पाडलेल्या भोकांला नेऊर असें म्हणतात. ह्या नेऊरांत पेंढा दडपून वर चिखल लाविला म्हणजे पाणी जाण्याचें बंद होतें. बांधाची आंतील बाजू कांहीं वर्षांनीं गवत व इतर झाडझुडुपें आपोआप वाढून सुरक्षित रहाते. परंतु बाहेरील बाजू धुपून जाऊं नये म्हणून कांहींतरी उपाय केला पाहिजे. ज्या ठिकाणीं, तिवरीसारखीं झाडें आपोआप होत नाहींत तेथें ती मुद्दाम लाविलीं पाहिजेत. केव्हां केव्हां अशा ठिकाणीं दगडांनीं बांधून काढितात, परंतु हें फार खर्चाचें काम आहे. बांधाच्या वरच्या बाजूचा बचाव व्हावा म्हणून गवत लावून त्याला खांचरांतील माती द्यावी म्हणजे ते जोरानें वाढेल.

एकंदरीत खा-या जमिनी वेळेवर पाऊस पडल्यास मोठया फायदेशीर आहेत. मात्र बांधाची चांगली व वेळेवर दुरुस्ती करून काढलेल्या खारींत पुन्हा खारें प्राणी शिरणार नाहीं अशी खबरदारी घेणं अवश्य आहे. [सुंदरराव दिनानाथ नवलकर यांनी पाठविलेल्या माहितीवरून]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .