प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  
           
कामेरून - पश्चिम आफ्रिकेंतील एक संरक्षित संस्थान - १५ व १६ व्या शतकांतील पोर्तुगीज शोधकांनीं कामेरून हें नाव प्रथम प्रचारांत आणलें.  कामेरून उपसागर एका मोठ्या पर्वताच्या आग्नेयीस असून तो पर्वतहि समुद्रालगतच आहे.  तेथील पर्वतांनां कामेरून हे नांव एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यत इंग्रज देत असत.  १८८४ मध्यें जर्मनीनें हा देश काबीज केल्यावर या देशाचें कामेरून असेंच नांव कायम ठेविलें.  याच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, वायव्येस ब्रिटिश नायगेरीया, उत्तरेस चाड सरोवर व पूर्वेस व दक्षिणेस फ्रेंच कांगो ही आहेत.  संस्थानची समुद्राकडील सरहद्द रिओडेलरेपासून, कँपो नदीपर्यंत २०० मैल पसरली आहे.  ग्रेटब्रिटन व जर्मनी यांच्यांत इ.स. १८९३ मधील करारानें ठरलेली वायव्य मर्यादा, रिओडेलरेपासून कांस नदीच्या 'रॅपिडस' पर्यंत पूर्वेस पसरली आहे.  तेथून ती ईशान्य बाजूनें योला शहराच्या हद्दीपर्यंत जाऊन दक्षिणेकडे वळते व पुनः उत्तराभिमुख होऊन बेन्यू नदी ओलांडते.  या सरहद्दीची रेषा ईशान्येस वळून चाड सरोवरास जाऊन मिळते.  दक्षिण व पूर्वमर्यादा जर्मनी व फ्रान्स यांच्यातील निरनिराळ्या वेळी झालेल्या तहांनी ठरविल्या आहेत.  दक्षिणमर्यादा कँपो नदीच्या मुखापासून तों शा  नदीपर्यंत लांबली असून पूर्वमर्यादा संगा नदीपासून उत्तरेस वळून योला येथें ब्रिटिश सरहद्दीस जाऊन मिळते. १९११ सालीं फ्रेंच काँगोंतील बराचसा मुलुख कामेरूनमध्यें समाविष्ट झाला व या मुलुखाला नवा कामेरून म्हणूं लागले.  १९१३ साली नायगेरिया व कामेरून यांच्या सरहद्दी ठरविण्यांत आल्या.  संस्थानचें क्षेत्रफळ सुमारें १९०,००० चौरस मैल असून १९१३ मध्यें लोकसंख्या २५,४०,००० होती.  
    
येथें संगा लोम, मंगो, आणि क्रिबि, नायाँगो, कांगो इत्यादि लहानमोठ्या नद्या आहेत.
    
भूगर्भरचना - येथील अत्यंत जुनाट खडक जंबूर व ग्रेनाईट दगडांनी बनलेले आहेत.  बेनू नदीच्या दोन्ही तीरांवरून वाळूचे खडक पसरले आहेत.  कामेरून पर्वताजवळ लोखंडासारख्या काळ्या दगडांचें पीठ बनलें असून त्यांभोंवती चुनखडी दगडांचा थर आहे.  अन्तर्भागांतील विस्तृत प्रदेश काळ्या चिक्कण मातीनें आच्छादिलेला आहे.
    
कामेरून व अप्पर गिनी हे दोन पर्वत आहेत.  त्यांपैकी कामेरून पर्वतांची बडा कामेरून व छोटा कामेरून अशा दोन प्रसिद्ध शिखरांपैकी, अत्यंत उंच शिखराचें स्थानिक नांव 'माँगोमा लोबा' असें आहे.  व उंची १३३७० फूट इ.स. १९०९ मध्यें तेथील ज्वालामुखी जागा झाला होता.
    
तेथील प्रसिद्ध शहरें म्हटलीं म्हणजे दुआला, बेलटाउन अक्वाआऊन, व्हिक्टोरिया अशी आहेत.  बाटंगा व कँपो ही शहरें व्यापाराकरितां विशेष प्रसिद्ध आहेत.
    
हवामान - कामेरून संस्थान उष्ण कटिबंधांत वसले आहे; अर्थात येथील हवाहि उष्णकटिबंधांतील हवेप्रमाणें आहे.  जुलै ते आक्टोबरपर्यंत कडाक्याची थंडी असते व पर्जन्यहि फार असतो.  किनार्‍यावर ऊष्णतेचें मान जास्त असतें व डोंगराळ भागांत त्याहून कमी असतें.  हिंवतापाची सांथ नेहमींच असते. कामेरून पर्वताच्या मध्य भागीं आरोग्य स्थानाला लायक अशी समशीतोष्ण हवा असते.
    
प्राणी व वनस्पती : - डोंगराळ प्रदेश अरण्यानें आच्छादिला असून त्यांत इमारती व इतर उपयुक्त लाकूड उत्पन्न होतें.  बेनु नदीच्या उत्तरेकडील प्रदेश समृद्ध व सुपीक आहे.  कापूस, रबर, मका, तांदूळ, ऊंस, इत्यादि पिकें या ठिकाणी उत्पन्न होतात.  येथील जंगलांत मांसभक्षक व जाड कातडीचे प्राणी विपुल सापडतात.  गोरिला नांवाच्या मनुष्यासारख्या मोठ्या वानरांचे हे अरण्य निवासस्थान आहे.
    
रहिवाशी - कामेरूनच्या उत्तरभागांत फ्यूला व हौसा जातींचे लोक राहतात व दक्षिणेस बांटु भाषा बोलणार्‍या जाती राहतात.
    
बांटु निग्रो लोकांच्या डयुआला, बाक्विरी, बा-लाँग, बुरी, घाफरामीआबा व बाकुडू ह्या मुख्य जाती होत.  किनार्‍यावरील शहरांत क्रुमेन लोकांची वस्ती आहे.  फ्युला व हौसा ह्या जाती मुसुलमान आहेत.  व बाकीच्या जाती मूर्तिपूजक आहेत.  शिवाय प्रॉटेस्टंट व रोमन कॅथोलिक मिशनर्‍याच्या संस्था व शाळा आहेतच सर्व शाळांतून जर्मन भाषा शिकविण्यांत येते.  डयुआला हें संस्थानचें मुख्य शहर आहे.
    
व्यापार व उद्योगधंदे - लोखंड गाळणे, भाले, बाण, बरच्या व तरवारी बनविणें इत्यादि धंद्यांत एतद्देशीय लोक वाकबगार आहेत.  कामेरून पर्वताजवळील लोक लाकडी खोदीव कामें फार कुशलतेनें करतात.  शिवाय ऊस, मका, बटाटे वगैरेची लागवडहि हे लोक करतात.  रबर, हस्तीदंत, व इतर पदार्थ येथून बाहेरदेशी व्यापारार्थ जातात.  कापसाचा माल, अनेक प्रकारची दारू, इमारती सामान, मीठ, लोखंडी सामान वगैरे जिनसा या ठिकाणीं बाहेरून येतात.  १९०७ सालीं व्यापाराची एकंदर देवघेव १७,००००० पौडांवर गेली होती.  त्या सालीं जर्मनीशीं या देशाचा व्यापार वाढत होता.  व इंग्लंडाशी व्यापाराचें प्रमाण कमी होत चाललें होतें.  आयात व निर्गत मालाचें सुमारें ७० टक्के प्रमाण जर्मनीशीं होणार्‍या व्यापाराचें पडतें.
    
दळणवळण - जर्मन व ब्रिटिश आगबोटींतून यूरोपशीं दळणवळण असे.  नद्यांच्या पृष्टभागावरूनहि लहान लहान होड्या खेळत असतात.  हिकोरीपासून बेयांगपर्यंत एक रेल्वे फांटा गेला आहे.  डयुआलापासून नीयांगपर्यंत दुसरा फांटा गेला आहे.  १९१३ सालीं १४९ मैल लांबीची रेल्वे होती.  सरकारी ठाण्यांच्या शेजारी सुंदर रस्ते बांधले आहेत.  व किनार्‍यावरील शहरें तारायंत्रांनी व शब्दवाहक यंत्रांनीं जोडली आहेत.
    
शासनपद्धति - येथील राज्यकारभार साम्राज्य सरकारनियुक्त गर्व्हनर पहात असे.  तो साम्राज्यसरकारला जबाबदार असे.  गव्हर्नरास मदतनीस म्हणून एक चँन्सेलर असे; व वेळोवेळी सल्ला देण्याकरितां एक सल्लागारमंडळ असे.  या मंडळांत संस्थानांतील व्यापारी सभासद असत.  आदामावा व बोर्नु येथील सुलतानांच्या दरबारी जर्मनीनें आपले रेसिडेंटस ठेवले होते.  दारु व तंबाखूवर कर बसवून सारावाढ करण्यांत आली होती.  तेथील रहिवाशांवर डोईपट्टीहि बसलेली होती १९०५ सालीं स्थानिक उत्पन्न १,३१,००० पौंड होतें.  त्यांत सरकारी ग्रँटची भरहि नंतर पडली होती.
    
इतिहास - कामेरून व त्याच्या लगतचा किनारा पोर्तुगीज नाविक फारन्यँडोपो यानें प्रथम पंधराव्या शतकाच्या अखेरीस शोधून काढला.  सतराव्या शतकाच्या सुरूवातीस युरोपिअनांनीं येथें व्यापारी वखारी घातल्या.  एतद्देशीय व्यापार्‍यांशीं हे लोक देवाण-घेवाण पद्धतीवर व्यापार करीत.  ही पद्धत जर्मनीनें पुढें बंद केली.  'आक्वा व बेल' हीं येथील दोन पिढीजात श्रीमंत व्यापारी घराणीं होती.  १८३७ मध्ये बिंबिआच्या राजानें आपल्या राज्याचा बराच मोठा भाग ग्रेटब्रिटनला दिला.  १८४५ व्यापटिस्ट मिशनरी सोसायटीनें अक्वा घराण्यापासून आपल्या संस्थेकरितां जागा मिळविली.  १८४५ त बिंबिआ येथें दुसरें एक मिशनरी ठाणें वसविण्यांत आलें.  १८५८ त आलफ्रेड सेकर यानें अंबास बे येथें स्वतंत्र झालेल्या निग्रोंची एक वसाहत स्थापिली.  ती पुढें व्हिक्टोरिया म्हणून प्रसिद्धीस आली.  पुढे दोन वर्षानंतर तेथील खाडीवर जर्मनीनें पहिली वखार घातली.  १८८२ मध्यें डयुआला जातीच्या पुढार्‍यानीं आपला प्रदेश ग्रेटब्रिटननें आपल्या राज्यास जोडावा अशी आग्रहाची विनंति केली पण ती ग्रेटब्रिटननें नाकारली असें सांगतात.  १८८४ त जर्मनीनें वेल राणीबरोबर तह केला.  इंग्लंडनें जर्मनीचा बेल शहरावरील नव्हे, तर संबंध कामेरूनवरील हक्क मान्य केला.  १७८७ मध्यें व्हिक्टोरिया येथील इंग्रजी ठाणें देखील जर्मनीच्या स्वाधीन करण्यांत आलें.  हळू हळू जर्मनीने आपलें वर्चस्व अन्तभार्गावर देखील स्थापिलें.  १९०२ मध्यें चाड सरोवराचा किनारा जर्मनीनें प्रथम शोधून काढला.  जर्मनीला प्रथम प्रथम एतद्देशीयांवर सत्ता गाजविणें जरा जड गेले.  १९०४-५ मध्यें या लोकांनीं बंडे उभारली.  १९०५ मध्यें जर्मनीला संगा नदीकडे जाण्याला मोकळा मार्ग झाला.  महायुद्धाच्या अमदानींत फ्रेंच व इंग्लिश सैन्यानें १९१६ मध्यें ही वसाहत जिंकून घेतली.  १९११ च्या फ्रँको - जर्मन तहान्वयें फ्रेंच इक्वेटोरियल आफ्रिकेंतील जे जिल्हे कामेरूनमध्यें समाविष्ट केले होते, ते नंतर फ्रेंच इक्वेटोरियल आफ्रिकेच्या गव्हर्नर जनरलच्या देखरेखीखालीं ठेविले; व बाकीचा जिंकलेला मुलूख नायगेरिया सरकारकडे गेला.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .