प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कंबोडिया - कँम्बोडिया हा देश आशियाच्या आग्नेय दिशेस आहे.  हा देश फ्रान्सच्या अमलाखालीं असून फ्रेंच इन्डो-चीनचा भाग आहे.  याला शुद्ध उच्चार करणारे ''कांबोज'' म्हणतात.  

भूवर्णन - उत्तरेस सयाम व लाओस, पूर्वेस अनाम, दक्षिण व आग्नेयदिशेस कोचिन चीन, नैॠत्येस सयामचें आखात व पश्चिमेस सयाम.

क्षेत्रफळ सरासरी ४५००० चौरस मैल असून लोकसंख्या (१९१४) १६३४२५२ आहे.  पैकीं तीन-चतुर्थांश लोक कॅम्बोडियन असून बाकीचे चिनी, अनामी, चाम, मलायी आणि मूळचे रहिवासी आहेत.

सर्वांत मोठी नदी मेकाँग ही आहे.  तुलेसाप नांवाचें एक मोठें सरोवर आहे.  त्याची लांबी ६८ मैल व रुंदी १५ मैल आहे.  हें सरोवर व मेकाँग नदी यांनां जोडणारी एक ७० मैल लांबीची खाडी आहे.  त्यामुळें नदीला पूर आला कीं, सरोवर तुडुंब भरून चोहोंबाजूंनीं वाहूं लागतें.  ह्या सरोवरांत मासे अतिशय सांपडतात.  उत्तर व पश्चिम ह्या दिशांनांच लहान पर्वत दिसतात.  सर्वांत उंच पर्वताची उंची ५००० फूट आहे.  पश्चिम किना-यावर लहान लहान बेटें बरीच आहेत.

ह्या देशाची आणि कोचिनचीन प्रांताची हवा सारखीच आहे.  आक्टोबर ते एप्रिलपर्यंत हवा कोरडी असून उष्णमान ७७ ते ८० अंश असतें.  एप्रिल ते आक्टोबर उष्णमान ८५ ते ९५ अंश असतें.

हत्ती, गेंडा, रेडे आणि जंगली बैल, वाघ, चित्ता, अस्वल, डुकर, वानर इत्यादि प्राणी सांपडतात.  त्याचप्रमाणें मेकाँग नदींत मगर पुष्कळ आहेत.  विषारी सर्पहि आढळतात.  घोडा व रेडे हीं वाहतुकीचीं जनावरें होत.

लोकवस्ती - कँबोडियन लोक बरेच अंशीं सयामी लोकांसारखे दिसतात.  यांची उत्पत्ति बहुतकरून इन्डो-चीनमधील मलाया रहिवाशी व आर्यन आणि मंगोलियन ह्यांच्या पासून असावी असें वाटतें.  पुरुष उंच व सशक्त असून स्त्रिया ठेंगण्या असतात.  चेहरा बसका किंवा चापट व रुंद असतो.  लघुनासिका, रुंद मुख, पिंगट कातडीचे, काळ्या केसांचे व शेंडी असलेले असे हे लोक असतात.  पेहराव, लेंगा व ओढणी हे आहेत.  हे लोक धर्मभोळे, दारूबाज व जुवेबाज आहेत.  काडी मोडण्याची पद्धति ह्यांच्यांत आहे.  श्रीमंत लोकांनांच फक्त पुष्कळ बायका करण्याचा अधिकार आहे.  हे लोक बुद्धाचे अनुयायी आहेत.  भुतपिशाच्च ह्यांवर ह्या लोकांची श्रद्धा आहे.  ब्राह्मण संस्कृति अद्याप देखील दरबारांत चालू आहे.  लग्नकार्य व इतर धार्मिक बाबतींत ब्राह्मणांचें वर्चस्व बरेंच आहे. राजवंशज आणि सरदार ह्यांच्याकडून बिगार व करवसूली करीत नाहींत.  १८९७ सालीं गुलामगिरी नाहींशी झाली.  

तेथील भाषा पालिभाषेसारखी आहे.  प्राचीन हस्तलिखित ग्रंथ ताडपत्रांवर लिहिलेले आहेत.

उद्योगधंदे व व्यापार - लोखंड, सोनें व चांदी ह्यांची कामें चांगली होतात.  मातीची भांडीं, विटा, चटया, पंखे, रेशीम व सुत हीं कामें लहान प्रमाणावर करतात.  परंतु मुख्य उत्पन्न मासे, तांदूळ, तंबाखु, कॉफी, कापूस, मिरीं नीळ, मका, चहा आणि साखर हीं होत.  कँबोडियन मनुष्य फारसा दुसर्‍या देशाच्या उत्पन्नावर अवलंबून राहत नाहीं.  बाहेर जाणारा माल तांदूळ, वाळलेले मासे, मिरीं, बैल इत्यादि.  निर्गत व्यापार चिनी लोकांच्या हातांत आहे.

वाहनाकरितां मार्ग चांगले नसल्यामुळें बहुतेक व्यापार सायगान नदींतून होतो.

राज्यव्यवस्था - राज्याचा अधिकारी राजा आहे.  वारस नेमावयाचा तो राजा किंवा पांच मुख्य सरदार हे नेमतात.  परंतु राजा ज्यावेळीं वारस नेमतो त्यावेळीं तो कधीं कधीं राज्याचा त्याग करून वारसाच्या स्वाधीन करितो.  राजाचें मंत्रिमंडळ पांच सरदारांचें बनलेलें असतें.  ह्या देशाचे ५० प्रांत करून प्रत्येक प्रांतावर एक सरदार नेमलेला असतो.  परंतु फ्रान्सतर्फे प्रत्येक प्रांतावर व राजदरबारीं एक रेसिडेंट असतो.  बहुतेक हे रेसिडेन्टच खरे राजे असतात.  प्रत्येक प्रांतांत त्याची व्यवस्था ठेवण्याकरितां एक एक मंडळ असतें.  त्या मंडळाचा मुख्याधिकारी रेसिडेन्ट हा असतो.  परराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक कार्ये, जकाती आणि खजिना फ्रेंच लोकांच्या हातीं असतो. व पोलिस, प्रत्यक्ष करवसुली, न्याय हीं तेथील लोकांच्या ताब्यांत असतात.  परंतु वादी किंवा प्रतिवादी ह्यांमधील एक जर तेथील रहिवाशी नसेल तर त्या वादाचा निकाल देण्याचा अधिकार फक्त फ्रेंच न्यायाधिशांनांच आहे.  जमीनसारा, प्रत्यक्ष कर आणि डोईपट्टी हीं वसुलींचीं साधनें होत.

इतिहास - कंबोडियाचे मूळ रहिवाशी ख्मेर लोक असावे असा अंदाज आहे.  ह्या देशाचा इतिहास म्हणजे चीनी लोकांनीं केलेलीं टिपणें होत.  त्यांवरून असें कळतें कीं, ख्रिस्ती शकापूर्वी १२ व्या शतकापासून इसवीसनाच्या ५ व्या शतकापर्यंत ह्या देशाचा विस्तार मेनाम नदीपासून मेकांग नदीपर्यंत होता.  ख्रिस्तापूर्वी कांहीं शतकें पूर्वकिनार्‍यावरील हिंदुलोकांनीं तेथें जाऊन आपलें वर्चस्व तेथें प्रस्थापित केलें व ब्राह्मण संस्कृति आणि संस्कृतभाषा ह्यांचा प्रचार सुरू केला.  ही स्थिति इ.स. ५ पर्यंत होती.  त्यावेळीं तेथील राजा श्रुतवर्मा हा होता.  परंतु इ.स. ७ च्या सुमारास श्रुतवर्मा ह्याचा वंश चालू असतांना त्या देशाचे दोन भाग झाले.  परंतु ९ व्या शतकांत तिसरा जयवर्मा याने एक देश करून पुन्हां ब्राह्मण संस्कृतीस आश्रय दिला.  १० व्या शतकांत ब्राह्मण धर्माचा प्रतिस्पर्धि बुद्ध धर्म ह्याचा प्रसार होऊं लागला.  मोठमोठीं देवळेंहि त्यावेळीं बांधण्यांत आली.  आठव्या जयवर्म्याच्या कारकीर्दीत चम्पाचें राज्य कँबोडियास जोडण्यांत आलें.  पश्चिमेकडील देशांवरहि स्वारी करण्यांत आली.  परंतु ह्याच स्वार्‍या त्या देशाच्या नाशाला कारणीभूत झाल्या असें म्हणतात.  १३ व्या शतकाच्या सुमारास सयाम प्रांत स्वतंत्र झाला.  नंतर १५ व्या शतकापर्यंत सयाम कँबोडियावर स्वार्‍या करीत होता.  ह्यास्तव व अंतस्थ दुहीमुळें राजधानी अँकोरथोम सोडून देणें भाग पडलें.  नंतर लोवेक ही राजधानी झाली.  परंतु ही राजधानीदेखील १६ व्या शतकांत सोडून देणें भाग पडलें.  ह्याच सुमारास यूरोपिय लोक ह्या देशावर आपआपलें वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उपक्रम करूं लागले.  शेवटीं फ्रेंच लोकांचेंच प्राबल्य जास्त झालें.  १७ व्या शतकाच्या आरंभीं दक्षिण अनामचे राजे कोचिन चिन ह्या प्रांतांत शिरकाव करूं लागलें.  त्यामुळें तो प्रांत सयाम व अनाम ह्या राज्यांची रणभूमि बनला.  १८४६ च्या तहामुळें ह्या दोन देशांचें शत्रुत्व नाहीसें होऊन अनामी लोकांनीं देश सोडून दिला व सयामचा अंगडुंग हस्तक तेथें नेमण्यांत आला.  परंतु सयामचें तेथील वर्चस्व कमी करण्यांकरितां १८६३ मध्यें अंगडुंग ह्यांचा वंशज नोरोडोम हा राज्य करीत असतां एक फ्रेंच अधिकारी तेथें पाठविण्यांत आला व कँबोडिया हा देश फ्रान्सचा संरक्षित संस्थान झाला.  १८६६ सालीं नोरोडोन ह्यानें नोपेन येथें राजधानी नेली.  १८६७ साली फ्रान्स व सयाम ह्यांमध्यें तह होऊन सयामनें खंडणी वगैरेचा हक्क सोडून देऊन त्याबद्दल बत्तमबंग, अंकोर आणि मेकांग नदीपर्यंतचा लाओरा प्रांत हे मिळविले.  १८८४ मध्यें कँबोडियाच्या राजानें तह करून सर्व प्रांत फ्रान्सच्या अधिकाराखाली दिला. परंतु बरींच वर्षे ह्या अटींची अंमलबजावणी करण्यांत आली नाहीं.  १९०४ सालीं मेलप्रे बसक आणि क्रत हे सयामचे प्रदेश कँबोडियाला जोडण्यांत आले.  त्याच वेळीं मेकांगच्या दक्षिण तीरावरील देशांचा अधिकार फ्रान्सनें सोडून दिला. १९०४ सालीं नोरोडोनचा भाऊ सिसोवथ हा गादीवर बसला.  येथील लोकांविषयी बरीचशी माहिती पहिल्या विभागांत (हिंदुस्थान आणि जग पृ. १८९ व पुढें) आढळेल.

(सं.ग्रं. - आयमोनिएर - ला कांबोज (३ भाग, पॅरिस १९००-१९०४) अँटॉइनें कॅबॅटॉन-कँबोडिया (ए.रि.ए. मधील लेख))

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .