प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इडाहो - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक संस्थान हें १८९० साली संयुक्त संस्थानांत सदस्य करण्यांत आले. सेनेटमध्ये ३७ सभासद व प्रतिनिधीगृहांत ६५ सभासद असतात. दोन वर्षांनी निवडणूक होते. नागरिकास मत देण्यास अधिकार प्राप्त होण्यासाठी त्यानें सहा महिने संस्थानांत राहिले असले पाहिले. स्त्रियांस मतदानाचा अधिकार आहे. क्षेत्रफळ सुमारें ८४००० हजार चौरस मैल आहे आणि इंडियन लोकांकरिता राखून ठेवलेली जागा फक्त ८६ चौरस मैल आहे. लोकसंख्यापेक्षा सुमारे ५ लक्ष आहे. यामध्यें मॉर्मनांची संख्या बरीच आहे. येथे इडाहोचे कॉलेज व युनिव्हर्सिटी ऑफ इडाहो या दोन उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत. या संस्थानातील उत्पादनाविषयी येणेंप्रामणे थोडक्यांत सांगता येईल. संस्थानचा बराचसा भाग निर्जल आहे; तथापि पाटबंधाऱ्याकडे फार जोराचें लक्ष पुरविल्यामुळें सुमारें तेहेतीस लक्ष एकर जमिनीत पाणीपुरवठा करण्यांत आला आहे. आणखी पांच लक्ष एकर जमिनीस पाणीपुरवठा करण्याची योजना चालू असून दोन कोट डालर खर्च करण्यांत येत आहेत. १९१० साली ३१ हजार शेतें होती. त्या शेतांमध्ये ५३ लक्ष एकर जमिनीचा अंतर्भाव होई.

संस्थानांत सोनें, रुपें व इतर धातू यांचे भूगत संचय आहेत. इ.स.१९१५ साली ५७ हजार औंस सोनें, ११७ लक्ष औंस रुपें, व सत्तर लाख पौंड तांबे निघालें. व १७३ हजार टन शिसें हाती लागलें. थोडासा कोळसाहि सांपडतो. शेतकी व खाणी यांशिवाय संस्थानांतील दुसरें महत्वाचें उत्पादन म्हणजे कारखानी माल होत. १९१० मध्यें ७२५ मोठे कारखाने होते. या संस्थानाच्या उद्योगांतील महत्वाचा उद्योग म्हणजे लांकूड कटाईचें कारखाने होत. यांत १ कोटी ८० लक्ष डॉलर भांडवल गुंतले आहे व ५२०० कामकऱ्यांस काम मिळते. पिठाच्या गिरण्या त्यांच्या खालोखाल येतील. यांत २० लाख डॉलर भांडवल अडकलें आहे. संस्थानांत २६० लाकूड कटाईचें कारखाने आहेत, त्यांपैकी पोटलाच येथील कारखाना जगांत मोठा आहे आणि येथें साडेसात लाख फूट लांकूड दररोज कापलें जातें. संस्थानांतील रेल्वेची लांबी २८७२ मैल आहे.

इ ति हा स. - इडाहो येथे गोऱ्या प्रवाशांना प्रथम प्रवेश म्हणजे लुइ व क्लार्क यांचा स्नेक नदीच्या मार्गाने झालेला होय. १८०५ मध्ये फोर्ट लेम्ही हें उभयतांचे संकेतस्थान होतें. १८१० मध्यें मिसूरी कर कंपनीनें स्नेक नदीवर फोर्ट हेनरी किल्ला बांधला व १८३४ मध्यें पूर्व इडाहोमध्यें फोर्ट हॉल वसविला गेला. परंतु १८६० मध्यें कॅपटन पर्से यास तेथे सोने असल्याचे समजल्यापासून कायम वसाहती होण्यास सुरवात झाली. १८४८ ते १८५९ पर्यंत या प्रदेशाचा दक्षिण भाग आरेगॉन प्रांतांत व उत्तर भाग वाशिंग्टन प्रांतांत मोडत होता; व १८५९ ते १८६३ पर्यंत सर्व प्रदेश वाशिंग्टन प्रांतांत समाविष्ट होत होता. १८६३ मध्ये इडाहो प्रांताची स्वतंत्र घटना झाली. १८९० मध्यें स्टेंट या नात्यानें इडाहोचा युनियनमध्यें प्रवेश झाला.

मधून मधून तेथील इंडियन लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीचे कांही प्रयत्न केले तसेच कूर डि अलेन प्रांतात मजूरांच्या बाबतीत बिकट प्रसंग उपस्थित झाले हाते पण ते सर्व शमविण्यांत आले. १८९७ पूर्वी हे संस्थान रिपब्लिकन पक्षांच्या ताब्यांत होते. १९०२ पर्यंत डेमोक्रॅट, पापुलिस व चांदीचे निष्प्रतिबध्द चलन मान्य करणारे रिपब्लिकन यांचा संयुक्त पक्ष अधिकारारुढ होता व तेथून पुढे १९०८ पर्येत रिपब्लिकन पक्षाची निवडणूक होत गेली.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .