प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आरिस्टोफेनिज (१) - (ख्रि.पू. ४४८-३८०) हा आथेन्स येथींल प्रसिध्द नाटककार व कवि असून त्याचा जन्म इ. स. पू. ४४८ च्या सुमारास झाला असावा कारण ख्रि. पू. ४२७ मध्यें त्याचे 'भोजल भाऊ' नांवाचें नाटक प्रसिध्द झालें त्यावेळीं तो लहान मुलगाच होता असें म्हटलें आहे. त्याचा बाप फिलियस हा एजिना येथील जमीनदार होता. आरिस्टोफेनिज यास तीन मुलगे असून तेहि त्याच्या सारखेच कवी होते. पहिला फिलिप हा ३७६ पासून प्रसिध्दीस आला. आरारोज यानें आपल्या बापाचीं 'कोकेलस' व 'एओलोसिकन' हीं दोन नाटकें प्रसिध्द केलीं व त्या नंतर ३७५ पासून स्वतःचें ग्रंथ प्रकाशित करूं लागला. व तिसरा निकोस्ट्रेटस हा न्यू कामेडीचा कर्ता म्हणून प्रसिध्दीस आला.

आरिस्टोफेनींजनें एकंदर ५४ नाटकें लिहिलीं. त्यापैकीं अवघी अकरा शिल्लक आहेत. या अकरांत आथेन्सचें ३६ वर्षांचें अंतर्बाह्य चित्र कुशलतेनें रेखाटण्यांत आलेलें आहे. हीं अकरा नाटकें अनुक्रमें पांच, चार व दोन अशीं तीन कालविभागांत विभागण्यांत येतात. पहिल्या भागांतील नाटकांत त्यानें राजकीय विषयांवर औपरोधिक लिहून खूप हात उगवून घेतला आहे. औपरोधिक लिहिणें हाच या कवीचा विशेष होय असें म्हटल्यास गैर होणार नाहीं. दुसऱ्या विभागांतील नाटकांत थोडीं मुग्धता व सावधपणा यांची छटा दिसून येतें. 'दि नाइट्स' 'दि क्लाउड्स' 'दि पीस' हीं पहिल्याचीं उदाहरणें असून दि वर्डस्, 'दि लिसिस्ट्राटा' 'दि फ्रॉगज' हीं दुसऱ्याचीं उदाहरणें आहेत तिसऱ्या विभागांतील नाटकें हीं विशेषतः 'मिडल कॉमेडी' या वर्गांत येतात.

आरिस्टोफेनिज याची कवित्वशक्ती कितीहि मोठी असली तरी त्याच्या नाटकावरून तो निसर्गप्रिय होता असें दिसून येतें. पर्शियन लढायांच्या वेळचें अथेन्स हें त्याचें ध्येय होतें. अथेनियन साम्राज्य ज्यामुळें मित्रराष्ट्रांनां तापदायक व ग्रीसला भयोत्पापक झालें तें धोरण त्यास आवडलें नाहीं; लोकसंख्येंतील जुलमीपणाचा व गांवढळपणाचा तो तिरस्कार करतो. शिक्षणाच्या नव्या कल्पनेस तो ढोंग व भ्रष्टपणा समजतो. त्यानें केलेली टीका विधायक स्वरूपाची नसल्यामुळें अथेन्सला तो नवें कांहीं शिकवूं शकला नाहीं. तो कवी या नात्यानें अमर आहे. सृष्टिसौंदर्यवर्णनपर कोणतीहि ग्रीक कविता याच्या कवितांची बरोबरी करूं शकत नाहीं. तसेंच अलीकडील कवींत फक्त शेक्सपीअरच कायतो कल्पनेच्या विविधतेंत त्याची बरोबरी करतो.

[संदर्भ ग्रंथ - एच मूलर स्ट्रुबिंग-आरिस्टोफेनिज उंड डाय हिस्टॉरिची क्रिटिक; ए. कोर्ट-आरिस्टोफेनी एट लानसिन कॉमेडी अॅटिक; ए. ब्रि.]

(२) - हा एक ग्रीक टीकाकार व व्याकरणकार बायझंटाइन येथील राहणारा होता. याचा जन्म ख्रिस्ती शकापूर्वी सुमारें २५७ या वर्षी झाला. बालवयांतच तो अलेक्झांड्रिया येथें गेला, व तेथें हीरोडोटस व कॅलिमॅकस यांच्या जवळ विद्या शिकला. वयाच्या साठाव्या वर्षी तेथील अजबखान्यांच्या ग्रंथसंग्रहालयाच्या मुख्य अधिकारावर त्याची नेमणूक झाली. कवींच्या काव्याच्या अभ्यासाकडे त्याचा विशेष कल होता. विशेषतः होमरचा त्यानें चांगला अभ्यास केला होता. शोकपर्यवसायी, आनंदपर्यवसायी व भावनात्मक कवितांचा संग्रह करून त्यानें हेसिअड नांवाचा ग्रंथ संपादीत केला होता. तसेंच प्लेटोच्या संवादाची त्रयीमध्यें विभागणी केली, व आरिस्टॉटलच्या 'प्राण्यांचे स्वभाव' या ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ति काढली. आरिस्टोफेनिज व इतर नाटककार यांच्या नाटकांवरील त्याची टीका अद्याप राखून ठेवण्यांत आली आहे. अथेन्सच्या वारयोषिता, म्हणी वगैरेवर त्यानें ग्रंथ लिहिला आहे. ग्रीक वाङ्मयाच्या इतिहासावरहि त्याची टीका आहे. बाह्यदेशीय व अपरिचित शब्द व वाक्प्रचारांचा संग्रह करून त्यानें कोशकाराचें कार्य केलें. वैय्याकरण या नात्यानें त्यानें एक शास्त्रीय विद्यापीठ स्थापन केलें व आपल्या ' अॅनॅलाजीं' त शब्दाच्या कित्येक रूपांचें पध्दतशीर विवरण केलें. लेखनांतील स्पष्टीकरणात्मक चिन्हें त्यानें तयार केलीं. अलेक्झांड्रियन 'कॅनन' त्याच्याच कल्पनेवरून निघाला. [संदर्भ ग्रंथ – नॉक आरिस्टोफेनिज बायझंटी ग्रॅनॅटिकी फ्रॅगमेंटा (१८४८)].

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .