विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकृतव्रण - परशुरामाच्या अत्यंत कृपेंतला मित्र व वेदवेत्ता ॠषी असून परशुरामाचें अंबेप्रीत्यर्थ भीष्माशीं युद्ध झालें त्यांत ॠषीनें त्यांचें सारथ्य स्वीकारलें. (वनपर्व, अध्याय. ११५, उद्योगपर्व अ. १७९. )

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .