प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

वर्षांचें नामकरण:- वर्षांचें नामकरण करण्याचें शास्त्र द्यावयाचें म्हणजे साठ संवत्सरांच्या योजनेसारखी प्रत्येक वर्षास निराळें नाव देण्याची कल्पना कशी निघाली वगैरे ऐतिहासिक विवेचन करावयाचें. एखादा कोणत्या तरी शकास प्रारंभ करून त्या शकाची वर्षे मोजावयाचीं ही वर्षनामकरणाची दुसरी पद्धति होय. या नामकरणाचा इतिहास द्यावयाचा म्हणजे वर्ष मोजण्यासाठीं निरनिराळे प्रारंभबिंदू कोणकोणते उत्पन्न झाले त्यांची माहिती द्यावयाची.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .